#KirtiBharadiya #maharashtra #sakal
सलग सात समुद्रात पोहत अवघ्या १६ वर्षीय मुलीने विश्वविक्रम केला आहे. वरळी सी - लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे ३८ किलोमीटरचे अंतर तीने पार केला. सोलापुरातील किर्ती भराडिया असे या मुलीचे नाव आहे. सध्या तीच्या या विक्रमाचं कौतुक केल्या जात आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.